Homeक्राईमदारूच्या नशेत पोलिसाकडून अपघात – सहा वाहनांना धडक, अनेक जखमी!

दारूच्या नशेत पोलिसाकडून अपघात – सहा वाहनांना धडक, अनेक जखमी!

पुणे ग्रामीण पोलीसावर प्रकरण दडपल्याचा आरोप

✍️ प्रतिनिधी – नितीन करडे

Pune crime: ( पुणे ) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांनी रविवारी रात्री मद्यप्राशन केल्यानंतर कार चालविताना भीषण अपघात घडवला. दारूच्या नशेत असलेल्या इनामेंनी पुणे–नगर महामार्गावर सहा वाहनांना धडक दिली, यात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे ग्रामीण पोलीसांवर प्रकरण दडपल्याचा आरोप

घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतरही रांजणगाव पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करून थांबले असल्याचा आरोप आहे. संबंधित कॉन्स्टेबलला अटक करण्यात आलेली नाही तसेच वैद्यकीय तपासणीही करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिस यंत्रणेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!