Homeक्राईमघरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक ५ गुन्हे केले उघडकीस; २१ लाख ४०...

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक ५ गुन्हे केले उघडकीस; २१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

✍️ नितीन करडे | 
Pune crime ( पुणे ): पुणे शहर पोलीस युनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला ताब्यात घेवुन ०५ गुन्हे केले उघडकीस आरोपीकडुन २१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ता. १२ ऑक्टोंबर रोजी युनिट ०६ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून चोखीढाणी जवळ, खराडी रोड, वाघोली, पुणे येथुन आरोपी बिरजू राजपूतसिंग दुधानी, वय ४० वर्षे, रा. रामटेकडी, वानवडी, पुणे यास नंबर प्लेट नसलेली मारूती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार या चोरीचे गाडीसह ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याच्याकडे घरफोडीचे गुन्हयांतील वेगवेगळया वर्णनाचे सोन्याचे दागिणे मिळुन आले. आरोपीकडुन चोरीची स्विफ्ट गाडी व सोन्याचे दागिणे असा एकुण २१,४०,०००/-रु. कि. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी हा मोक्का गुन्हयात जामिनावर सुटलेला असुन त्याचेवर मुंढवा पोलीस स्टेशन येरवडा पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन, भोसरी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन, संत तुकारामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कौतुकस्पद कामगीरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक युनिट -६ गुन्हे शाखा वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली युनिट – ६ गुन्हे शाखे कडील सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, सहा.पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश!

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचा विजय; रेणुका कांचन यांचे एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीचे यश ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, प्रतिनिधी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर...

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या

दगडफेक, कोयता आणि दहशत; चंदननगर पोलिसांनी टोळीला काही तासातच चढवल्या बेड्या ✍️ नितीन करडे पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती परिसरात हातात धारदार हत्यारे घेऊन दहशत...

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात!

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; गुटखा, दारू, ताडी, मटका लपून-छपून जोमात! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात विषारी हातभट्टी दारू प्रकरणात...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन; ओपन हार्ट शस्त्रक्रियेला ‘टीएव्हीआर’चा सुरक्षित पर्याय ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमधील...

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर

समाजोपयोगी कामांसाठी एकत्र येण्याची काळाची गरज : वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर ✍️ नितीन करडे पुणे : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या...

error: Content is protected !!