Homeआरोग्यउरुळी कांचन येथील मोफत आरोग्य शिबिरात १,२७६ जणांनी घेतला लाभ 

उरुळी कांचन येथील मोफत आरोग्य शिबिरात १,२७६ जणांनी घेतला लाभ 

नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी महाविद्यालयात ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचालित उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप च्या वतीने जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या महा आरोग्य शिबिरात एकूण ४२ आजारा संबंधित सेवा पुरवण्यात आल्या आणि १२७६ लाभार्थ्यांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला. तसेच या शिबिरामध्ये

प्राथमिक आरोग्य केंद्र, निरामय हॉस्पिटल, उषाकिरण हॉस्पिटल, साने गुरुजी आयुर्वेदिक महाविद्यालय, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, प्राईम डायग्नोस्टिक लॅब, डॉ. शीतल होमियोपॅथिक हॉस्पिटल, डॉ. बुरगुटे डोळ्यांचा दवाखाना, डॉ. समर्थ हॉस्पिटल (ई. एन.टी), डॉ. मयूर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, एकात्मिक कर्करोगउपचार व संशोधन केंद्र, वरदविनायक हॉस्पिटल आणि हिमालय हॉस्पिटल अशा एकूण १३ आरोग्य संस्थांनी सहभागी होऊन विविध आजारा संबंधित तपासण्या, औषधोपचार, सल्ला व मार्गदर्शन सेवा देण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, प्रमुख पाहुणे आरोग्यदूत जितेंद्र सातव, राजाराम कांचन, महादेव कांचन, देविदासशेठ भन्साळी, जे. बी. बेदरे, संतोष आबासाहेब कांचन,युवराज कांचन, सुनील (बापु) कांचन, सुनिल कांचन (गडकरी) सुनील जगताप, प्राचार्य भा. र. भोसले, संतोष हरिभाऊ कांचन, अमित कांचन, संभाजी कांचन, विकास जगताप,राजेंद्र टिळेकर, सुरेश सातव, आरोग्य दूत सचिन सरवदे आणि सुनिल तांबे, पञकार- सुवर्ण कांचन, सुनील तुपे, सुरेश वाळेकर यांनी सहभाग घेतला. जितेंद्र सातव यांनी सामाजिक आरोग्य व शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबत मार्गदर्शन केले, तर प्रा. के. डी. कांचन यांनी ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या पर्यावरण आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी ढावरे सूत्रसंचालन ऋषिकेश भालेराव आणि आभार प्रदर्शन शैलेश गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!