Homeमहत्त्वाचेपुणे सोलापूर महामार्गावर पहाटेचा थरार! दोन चारचाकी एक दुचाकी चक्काचुर करुन टँकर...

पुणे सोलापूर महामार्गावर पहाटेचा थरार! दोन चारचाकी एक दुचाकी चक्काचुर करुन टँकर घुसला दुकानात

पहाटेच्या सुमारास उरुळी कांचन परिसरात भीषण अपघात

पुणे सोलापूर महामार्गावर पहाटेचा थरार! दोन चारचाकी एक दुचाकी चक्काचुर करुन घुसला टँकर दुकानात

✍️नितीन करडे

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन शेजारी आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. ऑइलने भरलेला टँकर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेला जात असताना उरुळी कांचन पोलीस स्टेशन समोरील नवीन बनवण्यात आलेल्या डिव्हायडर येथे आडवे आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकरचे नियंत्रण सुटले आणि अमर टायर दुकानासमोर दोन कार व एक दुचाकी उभ्या असलेल्या वाहनांचा चक्काचुर करून थेट दुकानात घुसला आहे. यात टँकर चालक जखमी झाला असून घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अशिष उल्लाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

🔹 ऑइलचा टँकरला आडवे आलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या अमर टायर दुकानात घुसला

🔹 या भीषण अपघातात दुकानासमोर एक दुचाकी व दोन चारचाकी उभ्या असलेल्याचा चक्काचुर, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, टँकर दुकानात घुसल्याने मोठा आवाज आणि धूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!