Homeक्राईमउरुळी कांचन येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून फ्री स्टाईल; महिलेला ही मारहाण

उरुळी कांचन येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून फ्री स्टाईल; महिलेला ही मारहाण

✍️नितीन करडे

उरुळी कांचन -पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील बस स्टॉप चौकात येवत वरून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या ईरटीका गाडीचा कटबसल्याच्या कारणावरून तीन ते चार मोटार सायकलवरुन पाटलाग करुन आडवी लावून भर रस्त्यात पुणे सोलापूर महामार्गावर फ्रीस्टाइलने मारहाण केल्याची घटना (ता. 11) बुधवार रोजी 4 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ईरटीका गाडी ही पुण्याच्या दिशेला निघाली होती. त्यात एक महिला व तीन पुरुष होते. तर सहा ते आठ जणांनी ईरटीका गाडीतील महिला सह तीन पुरुषांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण होत असल्याची माहिती मिळतात उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे, पो हवा प्रवीण चौधर यांनी घटनास्थळी जाऊन मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून मारहाण करणारे यवत व उरळी कांचन हद्दीतील सात ते आठ जण असुन मारहाण करून पसरलेल्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच गाडीला पोलीस बोर्ड असून देखील महिलेला धक्का बुक्की करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!