Homeक्राईमगाडीवर PRESS लाऊन मिरवणाऱ्या बोगस पञकारांवर गुन्हे दाखल करणार- बापूराव दडस 

गाडीवर PRESS लाऊन मिरवणाऱ्या बोगस पञकारांवर गुन्हे दाखल करणार- बापूराव दडस 

पुणे : उरुळी कांचन (ता हवेली) येथील अवैध धंद्यावर एका व्यक्तीने पञकार असल्याचे दोन ओळखपञ दाखवत दमदाटी करत ५०० रु हप्ता मागितला असल्याची घटना दि. ७ मार्च रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन येथे घडली आहे.

हप्ता मागणी करणारा बोगस पञकार असल्याचे तेथील असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले व त्या नागरिकांनी त्याला ओळखपञ मागणी केली. त्यावर त्याने पञकार असलेले दोन बोगस ओळखपञ दाखवले आणि सांगितले येथील पोलीस साहेबांना मी माहित आहे कोण आहे ते. आणि दमदेत म्हणाला माझं येथे कोणी काही करु शकत नाही. तीन महिने झाले मला हप्ता मिळाला नाही. म्हणून मी आलोय. नागरिकांनी त्याला तु कसला पञकार आहे. तुला ग चा म कळतो का ? असे दम देऊन विचारल्यानंतर बोगस पञकाराने तेथून पळ काढला. असल्याचे स्थानिक नागरिकांनी माहीती दिली. अशा बोगस पञकारांवर पोलीस काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ज्याला ग चा म कळत नाही तो महणतोय मी पञकार आणि मोटारसायकल व कार गाडीवर (PRESS) पाटी लाऊन मिरवतात मोकाट , पुर्व हवेलीत अशा बोगस पञकारांचा सुळसुळाट असुन अशा बोगस पञकारांची शहा निशा करुन बोगस ओळखपञ देणारा म्होरक्या शोधून त्याच्यावर पोलीसांनी कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिक करु लागले आहेत.

  • दोन, चार हजार रुपायात भेटते बोगस पञकार असल्याचे ओळखपञ, अशा बोगस पञकारांमुळे अधिकृत पञकार बदनाम होत चालला आहे. असे बोगस पञकार जनतेची व प्रशासनाची दिशाभूल करतात, वाहनावर पञकार असल्याचा लोगो लाऊन पोलीसांची व नागरिकांची करतात दिशाभूल, पोलीसांनी गाडी अडवू नये म्हणून होतोय पञकार नावाच्या पाटीचा दुर उपयोग अनेक बोगस पञकारांच्या चारचाकी मोटारसायकल वर (PRESS) लोगो रेडीय मधे असे बोगस पञकार उरुळी कांचन सह पुर्व हवेलीत.

बोगस पञकार आढळ्यास व त्याच्या गाड्यांवर असलेल्या (PRESS) ची पाटी पोलीसांच्या निदर्शनास आल्यावर गाडीवर व गाडी मालकावर कडक कारवाई करुन गुन्हे दाखल करणार, असे जर कोण आढळ्यास गाडीचे फोटो काढा पोलीसांना द्या आम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल करणार तसेच जर कोण हप्ते मागत असेल तर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करणार

” बापूराव दडस “-

उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड विभाग (पुणे ग्रामीण) 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!