Homeक्राईमउरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर दारुड्यांचा अड्डा 

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर दारुड्यांचा अड्डा 

✍️नितीन करडे

आरोग्य केंदाच्या परिसरात दारुच्या बाटल्याच बाटल्या 

पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी दररोज दारुच्या बाटल्या दिसत असुन त्या बाटल्या कोण टाकत असावं अशी चर्चा आता नागरिक करु लागले आहे. उरुळी कांचन येथे दारु विक्री साठी बंदी असताना देखील अनेक ठिकाणी अवैध रित्या दारू व आमली युक्त ताडी विक्री जोमाने चालू आहे. यांच्यावर कारवाई कधी होणार ? नागरिकांचा सवाल.

  • नशा युक्त पदार्थामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त, नशा करण्यात सरास पंधरा ते वीस वयोगटातील तरुणाई, नशेमुळे वादविवाद, त्यामुळे तरुणांचा गुन्हेगारी कडे कल.
  • या परिसरात होते अवैध दारू विक्री”

  • प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोनशे मिटर अंतरावरच्या परिसरात दारू विक्री जोमात , तसेच बायफ रोड, भवरापुर रोड , जय मल्हार रोड, शिंदवणे रोड, गोळे वस्ती रोड, येथे ही अवैध रित्या दारू विक्री जोमाने तसेच उरुळीत भर लोकवस्तीत आमली पदार्थ युक्त पावडर ताडी विक्री खुलेआम, परिसरातील नागरिकांना नाहक ञास,

  • दारुच्या बाटल्या प्राथमिक केंद्राच्या परिसरात आढळून आल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. या बाबतीत पोलीसांना कळविण्यात आले असुन पोलीसांनी गस्ता विषयी आश्‍वासन दिले आहे. आमच्याकडे मनुष्य बळ कमी असुन राञीच्या वेळी मध्यपियांचा कार्यरत असलेल्या महिलांना व अधिकाऱ्यांना ञास होत आहे.

डॉ सूर्यकांत हनमंते- वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उरुळी कांचन.

प्राथमिक आरोग्य केद्राच्या पार्किंग मधे दारु अड्डा झाला असुन अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या आढळुन आल्या आहेत. मद्यपियांचा परिसरातील नागरिक नाहक ञस्त होत आहे. प्रथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात दारू पिऊन बाटल्या टाकणाऱ्यांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी.
सतीश साळवे, वंचित बहुजन आघाडी, महसचिव-

प्राथमिक आरोग्य केद्राच्या परिसरात गस्त वाढवू , उरुळी कांचन परिसरात दारु पिताना सापडल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच उरुळी पोलीस स्टेशन हद्दीत दारू विक्री करताना अढळल्यास त्वरित कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील.
शंकर पाटील -उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक –

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा...

फुरसुंगीमध्ये ताडी बनविणाऱ्या प्लॉटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त ✍️ नितीन करडे पुणे : फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताडी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी...

कोंढव्यात १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा बनावट मावा जप्त अंमली पदार्थ विरोधी पथक-२ व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; दोघांकडून बनावट मावा ताब्यात ✍️...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल ✍️ नितीन...

error: Content is protected !!