Homeताज्या बातम्यापुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांकडून अटक

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांकडून अटक

नितीन करडे

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूला निमंत्रण देणाऱ्या सिमेंट बलकर चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात धावणाऱ्या सिमेंट बलकरमुळे अनेक नागरिकांचा जीव गंभीर धोक्यात आला होता.

ही धक्कादायक घटना पुणे बुलेटिन न्यूजने प्रसिद्ध करताच उरुळी कांचन पोलीस व वाहतूक पोलिसांनी तात्काळ दखल घेत संबंधित बलकरचा शोध सुरू केला. काही वेळातच पोलिसांनी सदर बलकर चालकास ताब्यात घेऊन अटक केली आहे. नागरिकांमधुन “पुणे बुलेटिन न्युज” आणि पोलीसांचे कौतुक होत आहे.

सदर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरील अशा बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा...

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल ✍️नितीन करडे उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी...

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत ✍️ नितीन करडे  पुणे : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ चा चक्काचूर ✍️ नितीन करडे हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर पुणे | प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात...

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण ✍️ प्रतिनिधी | नितीन करडे  उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती...

error: Content is protected !!