Homeक्राईमउरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी; चोर सीसी टीव्हीत कैद

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी झाली असुन चोर सीसी टीव्ही मध्ये कैद झाला आहे.

जेजुरी–बेल्हे राज्य मार्गावरील कोरेगाव मुळ ग्रामपंचायत हद्दीतील बोधे काकडे वस्ती येथील दत्त मंदिरात अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम वर डल्ला मारला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. चोरट्याचा संपूर्ण हालचालीचा प्रकार मंदिर परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. चोराने मंदिराच्या दाराजवळील दानपेटी जबरदस्तीने उघडून त्यातील रोख रक्कम लंपास केली आहे.

सकाळी मंदिर व्यवस्थापक व ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेताच तत्काळ ११२ या हेल्प लाईनवर संपर्क साधुन घटनेची माहिती दिली . माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीसांनी घटनास्याथळी भेट दिली. व पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

error: Content is protected !!