Homeमहत्त्वाचेउरुळी कांचनमध्ये पिसाळलेल्या श्वाणाचा धुमाकूळ १४ जणांना चावा, लहान मुली व महिलांचा...

उरुळी कांचनमध्ये पिसाळलेल्या श्वाणाचा धुमाकूळ १४ जणांना चावा, लहान मुली व महिलांचा समावेश

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळी पिसाळलेल्या श्वाणाने (कुत्र्याने) अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल १४ नागरिकांना चावा घेतला, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात लहान मुलींसह महिलांचा समावेश असून, नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन परिसरातील बायफ रोड तांबे वस्ती येथे ५ जणांना, इंदिरानगर येथे ३ जणांना, तसेच दत्तनगर परिसरात ६ जणांना पिसाळलेल्या श्वाणाने चावा घेतला. यामध्ये एकूण ९ लहान मुले आणि ५ महिला असे एकुण १४ जण जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे.

जखमींना तत्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ससून ला हलविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत हनुमंते यांनी सांगितले.

घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठी घबराट आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली असून, दत्तनगर व आसपासच्या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी तातडीने मोहिम राबवावी, अशी मागणी दत्तनगर येथील नागरिकांकडून जोर धरत आहे.

महिलांच्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान

धक्कादायक! उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांच्या मोटारसायकल सीटवर ब्लेड हल्ला; 8 ते 10 वाहनांचे नुकसान उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे शिक्षणासाठी क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत...

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू ✍️नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३...

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

error: Content is protected !!