Homeराजकीयशिरूर विधासभेच्या राजकीय पटलावर गुलाबी हवा; नवीन आमदार हवा, असल्याची नागरिकांमधे चर्चा

शिरूर विधासभेच्या राजकीय पटलावर गुलाबी हवा; नवीन आमदार हवा, असल्याची नागरिकांमधे चर्चा

पुणे : शिरूर १९८ विधानसभा मतदार संघात राजकीय पटलावर मोठी घडामोड घडत असून ऐन हिवाळ्यात राजकारण चांगलेच तापले असून महिला भगिनी,युवकांचा व वृद्धांचा मिळणारा मोठा पाठिंबा पाहता प्रस्थापितांच्या मनात धडकी भरवणारा व परिवर्तन घडवणाऱ्या राजकीय पतलावरील गुलाबी हवेने जम बसवला असून लाडकी बहीण, उज्जैन महाकाल भक्त ,तरुणाई इतकेच काय वयोवृध्द नागरिक व मतदार जनतेला पळतलेल्या गुलाबी हवेचा आमदार हवाय नवा अशी चर्चा आता मतदार यांच्यात चागलीच रंगुलागली आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीला शिरूर हवेली मतदारसंघात मिळणाऱ्या प्रतिसादाचे अवलोकन केले असता, महायुतीने यात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहिला मिळत आहे . नवीन आमदार हवा म्हणजेच आता बदल हवा अशी स्वरूपाचा सुर गावोगावी पाहिला मिळत असून लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने व तरुणाच्या आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने आपला माणूस श्रावणबाळ माऊली कटके यांना पाठिंबा मिळणार असल्याचे चित्र दिसत असुन शिरूर हवेलीत नवीन पर्यायाला पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच परिवर्तन अटळ व ठरलेले असून जनतेला हवाय आमदार नवा असे विश्वसनीय चित्र निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे.

शिरूर हवेली मतदारसंघातील आजची परिस्थिती पाहता, सगळीकडे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांचा डंका वाजताना दिसत आहे. विद्यमान आमदाराला त्यांच्या पक्षाने तीन वेळा संधी दिली यात ते एक वेळा अपयशी दोन वेळा विजयी ठरले आहेत.एकूणच जेवढी संधी त्यांना मिळायला हवी तेवढी त्यांना मिळाली असल्याने कितीवेळा संधी द्यायची,रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला असला तरी त्याचे चेअरमनपद आहे , त्यांच्याकडे खासगी कारखाना आहे. जिल्हा बँकेचे संचालकपदही त्यांच्याकडे आहे.त्यांच्याच घरात जिल्हा परिषद आहे एकच घरात इतकी पदे द्यायचे आता पुरे झाल यांचं आता नवीन चेहऱ्याला संधी मिळायलाच हवी असा मतदारांचा सुर असून माऊली कटके यांच्याकडे मतदारांचा विश्वसनीय कल आहे. यामुळे तरुणांना संधी या दृष्टिकोनातून नवीन व्यक्तीला संधी मिळायला हवी असाही सूर धरु लागला आहे.

शिरूर हवेली मतदार संघाची एकूण मतदारसंख्या चार लाख ५९ हजार ६९३ (यात वाढ झाली असावी) इतकी आहे.यात २ लाख २० हजार ५४२ महिला मतदार तर २ लाख ३८ हजार ८७४ पुरुष मतदार व इतर १३ मतदार आहेत. मागील काही निवडणुकांचा अनुभव पाहता,महिला मतदारांचा मतदान करण्याचा टक्का पुरुषांपेक्षा कमी राहिलेला दिसतो.यावेळी मात्र महिला मतदानास फार उत्सुक असल्याचे जाणवते. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढणार असून लाडक्या बहिणी भाऊ रायाच्या विजयात मोलाचे दान टाकण्यासाठी सरसावल्या असून महायुतीच्या विजयात मोलाचं वाटा उचलणार आहे. नव्याने नोंद झालेल्या या युवा मतदारांनी उत्स्फूर्त भरघोस मतदान करणार असून याचा कटके यांना विजयासह मोठे लीड देण्यात फायदा मिळू शकतो.एकूणच शिरूर हवेली मतदार संघात बदलाचे वारे वाहू लागल्याचे वास्तव दिसून येत आहे. शिरूर हवेलीतील लाडकी बहिण, तरुणाई, माता भगिनी, उज्जैन यात्रा यांचा गावोगावी मिळणारा उदंड प्रतिसाद माऊली कटके यांच्या विजयासाठी एकवटलेले असंख्य हात आता विजयाचा गुलाल उधळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी

सासवड येथे भीषण अपघात; दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकामुळे दोघांचा मृत्यू, दोघे जखमी ✍️ नितीन करडे पुणे : सासवड (ता. पुरंदर) – सासवड परिसरात शनिवारी (दि.18...

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ६ तासांत जेरबंद; चंदननगर पोलिसांची तात्काळ कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : चंदननगर परिसरात घडलेल्या खुनाच्या गंभीर घटनेत पोलिसांनी अवघ्या ६ तासांत आरोपींना...

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला

उरुळी कांचनमध्ये अपघातानंतर पोलिस व ग्रामपंचायतीची तत्परता; मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बसस्टॉप...

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला!

मिरवडीच्या शेतकरी कुटुंबातील अल्फिया शेखची पोलीस खात्यात दमदार एन्ट्री; गावाचा अभिमान उंचावला ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड तालुक्यातील मिरवडी गावातील एका सामान्य...

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली

चंदननगर पोलिसांची तत्परता; आयटीसीच्या एमडीची हरवलेली बॅग अवघ्या २ तासांत शोधून दिली ✍️ नितीन करडे | पुणे, दि. १५ एप्रिल, रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दाखवलेल्या...

error: Content is protected !!