Homeक्राईमधक्कादायक घटना..! दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार

धक्कादायक घटना..! दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार

✍️नितीन करडे

पुणे : दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रात गोळीबार झाली असल्याची घटना सोमवारी (ता.२१) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणात ४ जणांच्या विरोधात गुन्हा यवत पोलीस ठाण्यात करण्यात आलेला असल्याचे दौंड उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी सांगितले. तर यात तीन जणांची नावे समोर आली असुन एक जण अनोळखी असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबतीत अंबिका कलाकेंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आंधळे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात चंद्रकांत मारणे, गणपत जगताप बाबासाहेब मांडेकर, व एक जण अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार झाला आहे. पण यात कोणीही जखमी झाले नाही. यात चार आरोपी असल्याचे समोर आले आहेत. तर तीन आरोपींची नावे उघड झाली असून एक जण अनोळखी आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत आहे.

-गणेश बिराजदार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!