Homeक्राईमउरुळी कांचन येथे कबूतर चोरी; १६९ कबूतरांसह सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास

उरुळी कांचन येथे कबूतर चोरी; १६९ कबूतरांसह सुमारे सात लाखांचा ऐवज लंपास

✍️नितीन करडे

उरुळी कांचन (ता. हवेली) : येथील शिंदवणे रोड परिसरात बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल १६९ कबूतरांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या कबूतरांची किंमत अंदाजे सात लाख रुपये इतकी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे रोडवरील दोन शेजारी असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यांवर एका इमारतीच्या टेरेस वर अजय गाढवे यांची १०९ कबुतरे (५ लाख ५० हजार रुपये किंमतीचे) तर अमीर शेख यांची ६० कबुतरे (१ लाख ५० हजार रुपये) असा एकुण ७ लाख रुपयचा,  विशेष पद्धतीने पाळण्यात येणारी कबूतरं ठेवण्यात आली होती. ही कबूतरं विविध दुर्मिळ व स्पर्धात्मक जातींची असल्याने त्यांना मोठी बाजारपेठीय किंमत असल्याचे अजय गाढवे यांनी सांगितले. संबंधित कबूतरपालकाने नेहमीप्रमाणे रात्री व्यवस्था पाहून घेतली होती; मात्र सकाळी पाहणी केली असता पिंजऱ्यांचे कुलूप तोडलेले आढळले आणि सर्व कबूतरं गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कबूतर पालन हा काहींसाठी छंद असला तरी अनेक जण त्याकडे व्यवसाय म्हणून पाहतात. स्पर्धात्मक व प्रजाती सुधारित कबूतरांची किंमत हजारोंपासून लाखोंपर्यंत असते. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. यात कबूतरपालकांला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!, पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन...

उरुळी कांचन वाहतूक कोंडीने महामार्ग ठप्प!  पंचर बसमुळे तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; दोन ते तीन तास नागरिकांचा संताप   ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील...

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

error: Content is protected !!