Homeताज्या बातम्यापुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर तीन ट्रकचा विचित्र अपघात ; एक जण जखमी

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला असून यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार (ता.१ मार्च) रोजी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान सहा टायर ट्रक गोळी पेंड घेऊन ट्रक क्र. (एम एच ११ -ए एल -६१२१) हा सोलापूर दिशेने येऊन चाकण ला जाण्यासाठी प्रयागधाम फाटा येथे आल्यावर वळण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी मागून येणारा कंटेनर क्र. (एम एच ०४ के एफ १२४१) चालक, मालक मंडल वय ३५ वर्ष रा. मुंबई, या कंटेनरने पेंड घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली त्यात, ६१२१ क्रमांकाचा ट्रक सोलापूर दिशेला जाणाऱ्या महामार्गावर आला. त्याच वेळी सोलापूर च्या दिशेला केमिकल भरुन जाणाऱ्या १४ टायर टँकर क्र. (एम एच ४३ सी के ५४२२) ने ६१२१ ट्रकच्या साईटला जोरदार धडक दिली यात ६१२१ हा ट्रक महामार्गावर पलटी झाला. या अपघात तीन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर यात (एम एच ०४ के एफ १२४१) कंटेनर चालक मालक मंडल हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे, पो हवा उद्धव गायकवाड, निलेश जाधव, हरिष शितोळे, पो कॉ राजकुमार भिसे यांनी घटना स्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

प्रयागधाम फाटा येथे सतत अपघात घडतात. या ठिकाणी वाहनांची गती अधीक असते. वळणाच्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने सतत अपघात होतात, तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, रंम्बलर, चौक असल्याचे फलक, संबंधित विभागाने लावावेत.

 विशाल शितोळे – माजी तंटामुक्ती अध्यक्ष, कोरेगाव मूळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धक्कादायक!“निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?”

धक्कादायक घटना! “निष्पाप नागरिकांचे बळी घेणारा हा महामार्ग अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त करणार?” पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा सापळा; उरुळी कांचन परिसरात दोन भीषण अपघात, दोघांचा जागीच...

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू 

उरूस आटपून घरी जात असताना बलकरच्या धडकेत चिरडून एकाचा जागीच मृत्यू  ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) येथे गेले तीन दिवसांपासून काळभैरवनाथाचा...

उरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या

उरुळी कांचन गावाच्या उरसातुन लहान मुलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या ✍️ नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सुरू असलेल्या उरसाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अनेक...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण...

जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण अटक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : भवरापूर (ता. हवेली) येथे...

लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक ; पण मुख्य पुरवठादार...

लोणी काळभोर पोलीस स्टेशन व अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक — पण मुख्य पुरवठादार कोण? ✍️...

error: Content is protected !!